वंचित बहुजन आघाडीची भूमिका यावेळीही संदिग्धच, म्हणूनच बी-टिमचा आरोप
गडचिरोली : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका 1995 पासून संदिग्ध आहे. म्हणूनच त्यांच्यावर भाजपची बी-टिम असल्याचा आरोप होतो. 2019 ला अधिक पोषक वातावरण...
गडचिरोली-चिमूर मतदार संघात बसपाच्या एन्ट्रीने बदलू शकतात राजकीय समिकरणे
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात रिंगणात असलेल्या 10 उमेदवारांपैकी तीन उमेदवार राष्ट्रीय पक्षांचे आहेत. त्यात भाजप-काँग्रेस, अर्थात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट...
पोर्ला येथे पंचायत समिती गणातील भाजपचे बुथ प्रमुख व वॉरियर्सची बैठक
गडचिरोली : महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खा.अशोक नेते आणि आ.डॅा.देवराव होळी यांनी पोर्ला येथील शिव मंदिरात भाजपच्या बुथ प्रमुख व वॉरियर्सची बैठक घेतली. यावेळी...
खासदार अशोक नेते आणि आमदार डॅा.देवराव होळी यांच्यात दिलजमाई?
गडचिरोली : एकाच पक्षात काम करताना राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारे गडचिरोलीचे आमदार डॅा.देवराव होळी आणि खासदार अशोक नेते यांचे तार पुन्हा जुळू लागल्याचे...
विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी मला पुन्हा एकदा संधी द्या- खा.नेते
गडचिरोली : भारतीय जनता पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय-पिरिपा या महायुतीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार कार्यालयाचे रितसर उद्घाटन लोकसभा प्रभारी अतुल देशकर...
डॅा.किरसान यांचे नामांकन दाखल करताना महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाआघाडीमधील तीनही पक्षांनी शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. त्यानंतर अभिनव लॅान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली...




































