महायुतीमधील तिकीट वाटपाच्या स्थितीवर ना.वडेट्टीवारांची सेना-राकाँवर बोचरी टिका

https://youtu.be/97aifS1eAeY गडचिरोली : महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपकडून तिकीट वाटपात अपेक्षित जागा मिळत नसल्यामुळे त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. सांगताही येत नाही...

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या उमेदवाराचे वाजतगाजत नामांकन

गडचिरोली : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाकडून निवृत्त डीवायएसपी बारीकरावजी धर्माजी मडावी यांनी लोकसभेसाठी नामांकन दाखल केले. इंदिरा गांधी चौकातून वाजतगाजत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून...

वंचित बहुजन आघाडीतर्फे नागभिडचे हितेश मडावी निवडणूक रिंगणात

गडचिरोली : महाविकास आघाडीत समावेशासाठी अपेक्षित जागा मिळण्यावरून अनेक दिवसांपासून अडून बसलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने गडचिरोलीतही उमेदवार दिला आहे. आता त्यांचा...

कोण हवंय, मोदीजी की, राहुल गांधी? उपमुख्यमंत्र्यांचा गडचिरोलीकरांना सवाल

गडचिरोली : गडचिरोलीत मंगळवारी महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे खा.अशोक नेते यांचे नामांकन दाखल करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व औषध...

महाविकास आघाडीचे डॅा.किरसान आज शेवटच्या दिवशी भरणार नामांकन

गडचिरोली : महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेस नेते डॅा.नामदेव किरसान बुधवारी नामांकन दाखल करणार आहेत. सकाळी ११ वाजता अभिनव लॅान येथे जमून विधानसभेचे विरोधीपक्ष...

डॅा.उसेंडी यांच्या भाजप प्रवेशासाठी अशा घडल्या नाट्यमय घडामोडी

गडचिरोली : गडचिरोलीचे माजी आमदार आणि काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॅा.नामदेव उसेंडी यांनी मंगळवारी सकाळी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मी काँग्रेसमध्ये कायम असून मला कोणत्याही...