परसवाडीत पिकवली गांजाची शेती, 27 लाखांचा माल जप्त
गडचिरोली : धानोरा उपविभागाअंतर्गत आणि धानोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परसवाडी (ता.आरमोरी) या गावात चक्क अंमली पदार्थ गांजाची शेती पिकवली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस...
नोकरीचे आमिष देऊन 2 कोटी रुपये लुबाडणारा आरोपी कंगाल
गडचिरोली : शहीद पोलीस जवानाच्या मुलाला क्लास-वन अधिकाऱ्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत टप्प्याटप्प्याने तब्बल दोन कोटी रुपये लुबाडणारा पुणे जिल्ह्यातील आरोपी प्रत्यक्षात मात्र...
‘क्लास-वन’ दर्जाच्या नोकरीचे आमिष देऊन लाटले 2.16 कोटी
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलातील अंमलदाराच्या मुलाला अनुकंपा तत्वावर सरकारी सेवेत क्लास-1 अधिकारी म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 2 कोटी 16 लाख...
कुरखेडाच्या जंगलातील जुगारावर ‘एलसीबी’च्या पथकाची कारवाई
कुरखेडा : तालुक्यातील खेडेगावच्या जंगलात बिनधास्तपणे सुरू असलेल्या मोठ्या जुगारावर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह कुरखेडा पोलिसांनी धाड मारून 22 जुगाऱ्यांना अटक केली. त्यात...
देऊळगावात सुगंधित तंबाखूचा अड्डा उघड, मोठा साठा पकडला
आरमोरी : प्रतिबंधित सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करणाऱ्या देऊळगाव येथील गोपाल निंबेकर याच्या घर आणि वाहनातून पोलिसांनी 4 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. या...
शेकरूंसह वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांकडून हत्यार, वाहने जप्त
आलापल्ली : मौल्यवान वनस्पती आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्लीच्या जंगलातील नेंडर नियतक्षेत्रात गस्तीदरम्यान वन्यजीवांच्या शिकारीचा प्रकार उघडकीस आला. शिकाऱ्यांच्या टोळीतील 11 जणांना रंगेहात ताब्यात...


































