किन्हाळा मोहटोल्यातील रात्रकालीन कबड्डी स्पर्धेत उतरले अनेक संघ

देसाईगंज : तालुक्यातील किन्हाळा मोहटोला येथे रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आणि आ.कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत...

पशुधन विकास अधिकारी म्हणून निवड झालेल्या डॅा.चेतन अलोने यांचा सत्कार

अहेरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या २०२२ च्या मुख्य परीक्षेत येथील डॉ.चेतन अलोने यांनी नेत्रदीपक यश मिळविले....

गोकुळनगर, विसापूर मार्गावरील नागरिकांना वाटली ब्लँकेटसह मिठाई

गडचिरोली : दिवाळीच्या निमित्ताने गडचिरोली शहराच्या विविध भागातील गोरगरीब नागरिकांना खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे आणि पदाधिकाऱ्यांनी मिठाई, तसेच थंडीपासून बचावासाठी...

बहिणी बनून आलेल्या आशा वर्कर्सनी घातली आ.गजबे यांना भाऊबीजेची ओवाळणी

देसाईगंज : दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे भाऊबीज. बहिणीने भावाला ओवाळायचा, त्याचे औक्षण करण्याचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्यातील आशा वर्कर्स महिलांनी आ.कृष्णा...

आलापल्लीतील क्रीडा संकुलात रंगली पुरूष-महिलांची बॅडमिंटन स्पर्धा

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील क्रीडा संकुलात युनिक बॅडमिंटन क्रीडा प्रबोधिनी तथा जिल्हा क्रीडा भारती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने बॅडमिटन स्पर्धेचे आयोजन केले होते....

अन् वाढदिवसाच्या दिवशीच निष्ठूर काळाने झडप घालत त्याला हिरावून नेले

गडचिरोली : कुटुंबातील एखाद्या कर्त्या आणि प्रमुख व्यक्तिचा अचानक मृत्यू झाल्यास त्या कुटुंबासाठी तो मोठा आघात असतो. पण स्वत:च्या कुटुंबासह अनेक महिलांना रोजगार-स्वयंरोजगारासाठी शिवणकलेचे...