मंजूर निधी अखर्चित राहिल्यास अधिकारी जबाबदार राहणार

गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करणे अत्यावश्यक आहे. निधी अखर्चित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी...

पीएम किसानचा 22 वा हप्ता ‘इव्हेंट’च्या माध्यमातून मिळणार

गडचिरोली : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा 22 वा हप्ता येत्या शुक्रवारी (दि.13 मार्च) वितरित करण्यात येणार...

रस्ता दुभाजकावर बसविलेले संरक्षक कठडे धोकादायक?

गडचिरोली : शहरातील कारगिल चौक ते चंद्रपूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्गावर अपूर्ण कामकाज, बंद असलेले स्ट्रिट लाईट्स आणि मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघात होत आहेत. अशा...

आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांचा उत्साहपूर्ण समारोप

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या तीन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव ‘भरारी 2025-26’ चा समारोप बक्षीस वितरणाने उत्साहात...

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी

गडचिरोली : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात त्यांना अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी...

तीन कोटीच्या निविदा प्रक्रियेची जिल्हा प्रशासनाकडून दखल

एटापल्ली : एटापल्ली नगर पंचायतने जिल्हा खनिज निधीतून 3 कोटी रुपये खर्चून वाचनालयाची सुसज्ज इमारत बांधकामासाठी दिड महिन्यापूर्वी इ-निविदा प्रसिद्ध केली होती. पण प्रत्यक्षात...