आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित २१ व २२ फेब्रुवारीला जिल्ह्यात

गडचिरोली : आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित २१ व २२ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यात ते तीन ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार...

आलापल्लीच्या शिबिरात एकाच छताखाली विविध तज्ज्ञ डॅाक्टरांकडून तपासण्या

आलापल्ली : अहेरी परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथील क्रीडा संकुल मैदानात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने...

देसाईगंज तालुक्यातील कुरुड व कोंढाळा येथे ‘गाव चलो’ अभियानाचा शुभारंभ

देसाईगंज : तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या कुरुड आणि कोंढाळा येथे भाजपच्या गाव चलो अभियानाचा शुभारंभ खासदार अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कुरुड...

सरकारविरोधात विरोधकांचा एल्गार, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

गडचिरोली : संयुक्त किसान मोर्चा व कामगार कृती समितीने केंद सरकारच्या धोरणांविरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ गडचिरोलीत शुक्रवारी इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात...

अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम चार दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर

गडचिरोली :अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम 16 ते 19 फेब्रुवारीदरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार आहेत. शुक्रवार, दि.16 रोजी सकाळी सुयोग निवासस्थान गडचिरोली येथून 9.30...

झबुआ येथील आदिवासींचा महाकुंभमध्ये खासदार अशोक नेते यांची उपस्थिती

गडचिरोली : मध्य प्रदेशातील झबुआ येथे रविवारी (दि.११ फेब्रुवारी) देशभरातील आदिवासी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रात कार्यरत आदिवासी समाजातील मान्यवर, पदाधिकारी आदींचा विशाल महाकुंभ भरला होता....