भाजपच्या तेलंगणा राज्य परिषदेच्या बैठकीला खा.अशोक नेते यांची उपस्थिती

गडचिरोली : आगामी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तेलंगाना राज्य परिषदेच्या दोन दिवसीय संघटनात्मक बैठकीची शुक्रवारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या...

111 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, 5 नोव्हेंबरला मतदान

गडचिरोली : जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि पोट निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या सर्व ग्रामपंचायतींमध्ये 5 नोव्हेंबरला मतदान होणार...

काँग्रेसने नारेबाजी करत केले भाजपच्या विरोधात निषेधात्मक आंदोलन

गडचिरोली : भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत असल्याने त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न, तर कधी विविध उपाध्या...

– म्हणून मला १४ महिने जेलमध्ये काढावे लागले- माजी गृहमंत्री देशमुख

https://youtu.be/dnoj9Lw7jCQ गडचिरोली : वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून भाजप इतर पक्षातील लोकांना फोडत आहे. याच पद्धतीने मलासुद्धा भाजपमध्ये येण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण मी जुमानले...

तेलंगानातील विधानसभा निवडणुकीत खा.अशोक नेते निर्मल जिल्ह्याचे प्रभारी

गडचिरोली : तेलंगाना राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपनेही जिल्हानिहाय प्रभारींची नियुक्ती करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यात गडचिरोली-चिमूर...

ओबीसी समाजाला योग्य न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – खा.अशोक नेते

https://youtu.be/5U3msv7qwVg गडचिरोली : माझ्यासाठी आदिवासी समाजासह ओबीसी समाजही तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. ज्याचा वाटा त्याला मिळायलाच पाहिजे, कोणावरही अन्याय होणार नाही ही माझी भूमिका आहे आणि...