कंत्राटीकरणाच्या विरोधात गडचिरोलीत जिल्हा काँग्रेसने केले धरणे आंदोलन
https://youtu.be/txmkYjGCI5o
गडचिरोली : भाजप सरकारच्या खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या सपाट्यामुळे स्पर्धा परीक्षेची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या अनेक युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे, असा आरोप करीत गडचिरोलीत जिल्हा काँग्रेसच्या...
भामरागड न.पं.मधील विकास कामांना मिळाला २ कोटी ४० लाखांचा निधी
भामरागड : भामरागड नगर पंचायतमधील विविध विकास कामांसाठी खासदार अशोक नेते यांनी विशेष प्रयत्न करून २ कोटी ४० लाख रुपयांचा विकास निधी मंजूर केला....
खासदार अशोक नेते यांनी घेतल्या तेलंगणात कार्यकर्त्यांच्या बैठका
गडचिरोली : नुकत्याच जाहीर झालेल्या तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती सेलचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्यावर निर्मल जिल्ह्यातल्या तीन विधानसभा...
लाडूतुला आणि रक्तदानाने साजरा झाला अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस
अहेरी : माजी पालकमंत्री तथा धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अम्ब्रिशराव आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी राजनगरी अहेरी रोषणाई, आतिषबाजी आणि विविध कार्यक्रमांनी दुमदुमून गेली होती....
राज्य अनुसूचित जमाती आयोगामुळे होणार निधीचा पुरेपूर आणि प्रामाणिक वापर
गडचिरोली : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात अनुसूचित जमातीमधील नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाचे भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे...
राज्याच्या पूर्व टोकावरील मातीचा अमृत कलश पोहोचवला पश्चिम टोकावर
गडचिरोली : संपूर्ण देशपातळीवर 'मिट्टी को सलाम, विरों को वंदन, मेरी माटी मेरा देश' अशा विविध उपक्रमांनी संपूर्ण देशाला एकत्र जोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र...




































