देवरी-आमगांव विधानसभा मतदार संघाच्या तीन तालुक्यात महायुतीच्या प्रचाराला वेग

गोंदिया : गडचिरोली-चिमूर मतदार संघातील देवरी-आमगाव विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार आणि खासदार अशोक नेते यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. सालेकसा तालुक्यातील...

नक्षलवादासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीला विकास व स्टिल कंपनीमुळे नवीन ओळख

गडचिरोली : आमच्या सरकारच्या काळात नक्षलवाद कमी झाला. जो गडचिरोली जिल्हा नक्षलवादासाठी ओळखला जात होता तो आता विकास आणि स्टिल कंपनीसाठी ओळखला जात आहे....

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा धडाका

अहेरी : देशातील नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भुलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली. गेल्या १० वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे वाटोळे करीत व्यापाऱ्यांचे हित जोपासून भाजपाने...

संयुक्त प्रचारसभांमधून महायुतीच्या नेत्यांनी दिला ‘हम साथ-साथ है’चा संदेश

गडचिरोली : महायुती-एनडीएच्या माध्यमातून राज्यात आणि देशातही पुन्हा मोदींच्या नेतृत्वातील सरकारला मतदारांचा कौल मिळेल आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार विराजमान होईल, असा विश्वास राष्ट्रवादी...

देसाईगंज येथे भाजपच्या स्थापना दिनी महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

देसाईगंज : येथे भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- आरपीआय- पिरिपा महायुतीचे गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार कार्यालयाचे...

निवडणुकीतील उमेदवारांसाठी शेतकरी कामगार पक्षाचा अनोखा जाहीरनामा

गडचिरोली : देशपातळीवरील इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी वेगळी भूमिका मांडली आहे. शेकापने...