हे रानटी हत्ती आहेत, गुरांचा कळप नाही, त्यांच्या वाटेला जाऊ नका !
गडचिरोली : जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने तीन आठवड्यात दुसरा बळी घेतला आहे. गडचिरोली शहरापासून अवघ्या ६ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या...
शेतकऱ्यांच्या कृषीपंपांसह घरकुलांना तातडीने विद्युत मीटर उपलब्ध करा
गडचिरोली : गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विद्युत कमिटीची आढावा...
धान खरेदीतील कमिशनवाढीसाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटणार
गडचिरोली : शासनाच्या आधारभूत किमतीनुसार दरवर्षी शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करणाऱ्या संस्थांना मिळणारे कमिशन वाढवून देण्यासाठी तसेच साठवणुकीनंतर भरडाईसाठीसाठी देताना केवळ ०.५०० ग्रॅम घटीची मर्यादा...
दुर्धर आजारग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी आर्थिक मदतीतून मिळाला मोठा दिलासा
अहेरी : राजपूर पॅच येथील रहिवासी शंकर पोशन्ना गंगाधरीवार (५२) यांच्या पायाला दोन महिन्यांपूर्वी इजा झाली. कालांतराने त्या इजेचे रूपांतर मोठ्या व्याधीत होऊन शंकर...
चंद्रपूर जिल्ह्यात डोकावून हत्ती पुन्हा माघारी फिरले, शेतकऱ्यांमध्ये दहशत
https://youtu.be/O5tu9E2xMyg
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतांमध्ये धुमाकूळ घातलेल्या रानटी हत्तींनी वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केला होता. परंतू एक किलोमीटर पलिकडे जाऊन हे हत्ती पुन्हा...
सावधान ! रानटी हत्तींचा मोर्चा येऊ शकतो गडचिरोलीच्या दिशेने !!
https://youtu.be/Wn1GorTs2iM
गडचिरोली : गेल्या दिड वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात फिरणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपाने आता चक्क गडचिरोलीच्या दिशेने...



































