राष्ट्रीय महामार्गावरच्या डांबरीकरणाला अवघ्या १५ दिवसात पडले खड्डे

https://youtu.be/bKvZ9K7HUoA गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कामे नेहमीच वादग्रस्त राहिली आहेत. अगदी शहरातून जाणाऱ्या मार्गावरची कामेही अर्धवट आणि दर्जाहीन झालेली असताना त्याकडे...

विद्यार्थ्यांना पोहोचवून देणार आता लॅायड्स मेटल्सची स्कूल बस

अहेरी : लगान ते आलापल्लीपर्यंतच्या खराब रस्त्यामुळे मार्गातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाची बस सेवा मिळत नसल्याचे ओरड काही दिवसांपासून सुरू होती. त्यावर लॅायड्स मेटल्स कंपनीने...

अन् आमदार डॅा.देवराव होळी पोहोचले कुरूडमधील शेताच्या बांधावर

गडचिरोली : गडचिरोलीचे आमदार डॅा.देवराव होळी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. चामोर्शी तालुक्यातील कुरुड येथील शेतामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसोबत...

कोरोनाकाळातील कामाच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी अंगणवाडी ताईंचे आर्जव

अहेरी : अहेरी तालुक्यातील मेडपल्ली ग्रामपंचायतने कोरोनाकाळात केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता अद्यापही गावातील अंगणवाडी मदतनिसांना दिलेला नाही. यासंदर्भात ग्रामविकास विभागाचे स्पष्ट निर्देश असताना भत्ता...

गडचिरोली नगर परिषदेत जाताय, मग पाण्यातून वाट काढण्याची तयारी ठेवा

https://youtu.be/WX80resR7AY गडचिरोली : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरातील नगर परिषदेची इमारत चांगलीच असणार, असा सर्वसाधारण समज असू शकतो. पण थांबा, तुमचा हा समज चुकीचा ठरू...

महिनाभरापासून लिंक नाही, दोष कुणाचा माहीत नाही

https://youtu.be/rLiEMGIKGZw गडचिरोली : सद्यस्थितीत कोणत्याही सरकारी कार्यालयात इंटरनेटशिवाय कोणतेही काम होत नाही. अगदी ग्रामपंचायतच्या रेकॅार्डचेही संगणकीकरण झाले आहे. पण दळणवळणाच्या सुविधेतील एक महत्वाचे माध्यम असणाऱ्या...