जिल्हाधिकाऱ्यांनी केली महिला व बाल रुग्णालयातील सुविधांची तपासणी
गडचिरोली : येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात तीन महिलांच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय मीना यांनी या रुग्णालयाला भेट देऊन तेथील सुविधांची तपासणी...
महसूलमंत्री विखे पाटलांनी शेताच्या बांधावर जाऊन केली पीक पाहणी
चिमूर : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोक नेते, आ.कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांनी रविवारी चिमूर तालुक्याचा दौरा...
महिला रुग्णालयातील मृत्यूंचे कारण गुलदस्त्यात, अहवाल वरिष्ठांकडे सादर
गडचिरोली : जिल्ह्यातील एकमेव महिला व बाल रुग्णालयात सिझेरियन प्रसुती झाल्यानंतर प्रकृती बिघडून दगावलेल्या तीन मातांच्या मृत्यूच्या चौकशीचा अहवाल समितीने आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडे सादर...
यावर्षी मलेरियाचे पाच बळी, तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत नियंत्रणात
https://youtu.be/6V5d-aH_3W4
गडचिरोली : राज्यात दरवर्षी सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण आढळणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत मलेरियाचे ४५५५ रुग्ण आढळले आहेत. त्यात पाच लोकांचा बळीही गेला. याशिवाय...
अतिदुर्गम कोत्ताकोंडात होणार सिमेंटचे रस्ते, चिखलाचा त्रास दूर होणार
एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम अशा घोटसूर ग्रामपंचायतअंतर्गत समाविष्ट कोत्ताकोंडा येथे 5 लाखांच्या निधीतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट...
सिरोंचातील आदिवासी वसतिगृहात ३४ विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप
गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची गरज होती. पण आर्थिक अडचणीमुळे हे साहित्य विद्यार्थी घेऊ शकत नव्हते....




































