बिबट्याच्या बछड्याची शिकार करणाऱ्या तिघांना 3 वर्षांची शिक्षा

कुरखेडा : तालुक्यातील दादापूर राखीव वनक्षेत्रात 2014 मध्ये बिबट्याच्या पिल्लाची शिकार करून त्याची कातडी व नखे विक्रीसाठी नेणाऱ्या तिघांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश...

खताचा काळाबाजार करणाऱ्या कृषी केंद्रचालकावर गुन्हा दाखल

गडचिरोली : शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे, खताचा काळाबाजार करणे, तसेच शासकीय ई-पॉस प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्राचे...

जन्मदात्याची हत्या करणाऱ्या मुलाला 17 पर्यंत पीसीआर

आरमोरी : पत्नीवर प्रेम करणाऱ्या तरुणाला वडिलांनी आपल्या पत्नीला रागावणे पसंत नव्हते. त्याच मुद्द्यावरून वडीलांबद्दल मनात राग धरून बसलेल्या मुलाने निर्घृणपणे कुऱ्हाडीने वार करून...

एकाच भागातील वेगवेगळ्या गावात युवक व युवतीने घेतला गळफास

सिरोंचा : तालुक्यातील असरअल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेगवेगळ्या गावात जेमतेम 15 तासांच्या अंतराने एका युवतीसह युवकाने आपापल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे...

प्रेमात ब्लॅकमेलिंग केल्यानंतर युवकाच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न

आरमोरी : युवकाशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर त्याला ब्लॅकमेल करत जवळपास 4 लाख रुपये उकळणाऱ्या आणि त्यानंतरही पैशाची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने जबरदस्तीने त्या...

चार दशकांत माओवाद्यांनी घेतले 559 निष्पाप नागरिकांचे बळी

गडचिरोली : गेल्या चार दशकांपासून गडचिरोलीतील नक्षली आतंकाची दहशत महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही होती. त्यामुळे गडचिरोलीचे नाव काढले तरी बाहेरील लोक दचकायचे. 31 मार्चची 'डेडलाईन'...