प्रचारासाठी उरले केवळ चार दिवस, शाह, प्रियंका, गडकरींच्या सभा बाकी

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता जेमतेम चार दिवस शिल्लक आहेत. दि.18 ला जाहीर प्रचार थंडावणार आहे. पण गडचिरोली विधानसभा मतदार संघांसह बहुतांश भागात...

चामोर्शी तालुक्यात बाईक रॅलीतून डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचाराला वेग

गडचिरोली : महायुती व भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागात गावोगावी पोहोचून प्रचारात आघाडी घेतली आहे. महायुतीच्या जनआशिर्वाद यात्रेच्या...

कधी न झालेली कामे 10 वर्षात झाली, युवा वर्गाची भाजप महायुतीला पसंती

देसाईगंज : गेल्या 10 वर्षात आरमोरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या कृष्णा गजबे यांच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लागली आहेत. पुढेही अशाच विकासात्मक कामांना...

मसली, वाकडी आणि शिवणीतील कॅार्नर सभेत मा.खा.नेतेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

गडचिरोली : मसली, वाकडी आणि शिवणी येथे भारतीय जनता पक्ष तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचारासाठी आयोजित कॉर्नर सभेत माजी खासदार तथा...

आरमोरी तालुक्यातील देऊळगाव, देलोडा, वडधात आ.गजबे यांचा प्रचार जोमात

आरमोरी : तालुक्यातील देऊळगाव येथे 13 नोव्हेंबर रोजी दुर्गामातेच्या दर्शनाने आ.कृष्णा गजबे यांच्या प्रचाराला सुरूवात झाली. विधानसभा निवडणूक प्रमुख तथा ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश...

अहेरीत ‘डोअर टू डोअर’ प्रचारासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

अहेरी : अहेरी शहरातील विविध भागात घरोघरी ना.धर्मरावबाबा आत्राम यांचा वचननामा पोहोचवण्यासाठी आत्राम कुटुंबातील सदस्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता 'डोअर टू डोअर' जात आहेत....