गडचिरोलीच्या दुर्गम भागातील ७५ मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

https://youtu.be/5REW5njtfsA गडचिरोली : संवेदनशिल मन आणि सामाजिक भान असेल तर सर्वसामान्य माणूसही असामान्य कार्य करू शकतो. याचा प्रत्यय दिला आहे गडचिरोली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या...

अन् अम्ब्रिशराव आत्राम पोहोचले जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात

अहेरी : गेल्या दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येने अहेरीतील नागरिक हवालदिल झाले आहेत. गढूळ पाणी, जंत व कृमीयुक्त पाणी पुरवठा नेहमीच होत असतो. वेळी-अवेळी...

भर पावसाळ्यात 10 गावांतील नागरिकांना करावी लागतेय पाण्यासाठी भटकंती

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै), तळोधी (मो) आणि नवेगाव (रै) या तीन ग्रामपंचायतसाठी असलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्याने महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून...

चिमूरवासियांना मिळणार शुद्ध पाणी, विविध विकास कामांचे भूमिपूजन

चिमूर : केंद्र शासन पुरस्कृत योजना जलजीवन मिशन अंतर्गत घरगुती नळ जोळणी योजनेचे भूमिपूजन तसेच बगिचासोबत इतर अनेक कामांची सुरूवात खासदार अशोक नेते आणि...

पावसाने मारली दडी, ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील धान रोवणी खोळंबली

https://youtu.be/SrX8-gLhufY गडचिरोली : धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सध्या बहुतांश शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण अजूनही जवळपास ५० हजार हेक्टरवरील धानपीकाची लागवडच...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची छल्लेवाडातील कलावंतांना मदत

अहेरी : तालुक्यातील रेपनपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथील दौऱ्यात माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या...