कर्जासाठी अर्ध्याअधिक शेतकऱ्यांची मदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर

https://youtu.be/l8cdsbE26fU गडचिरोली : यावर्षी खरीप हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यात ६५ हजार ९६ शेतकऱ्यांना ३०९ कोटी ९८ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते....

बांडे नदीवर बांधला पूल, पण जाण्यासाठी रस्ताच नाही

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जात असले तरी काही अधिकाऱ्यांच्या खाऊ वृत्तीमुळे योजनांची वाट लागत आहे. याचा...

हे चिखलणी केलेले शेत नव्हे, हा तर गावात जाणारा रस्ता

https://youtu.be/PUuuAabcjk8 अहेरी : तालुक्यातील किष्टापूर-कोत्तागुडम ते पत्तीगाव या गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्याची अवस्था सध्या चांगलीच खराब झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखल साचल्यामुळे हा रस्ता आहे, की...

लॉयड्स मेटल्सने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली बससेवा सामाजिक दायित्वाच्या भावनेतून

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील लगाम ते आलापल्लीपर्यंतचा रस्ता खराब झाल्याने एसटीच्या बसगाड्या उशिराने पोहोचत होत्या. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत होता. त्यामुळे लॅायड्स मेटल्स...

हत्तीनी नुकसान केलेल्या घरांसाठी वाढीव नुकसानभरपाई मिळणार

कुरखेडा : कुरखेडा तालुक्यात अजूनही जंगली हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारच्या रात्री आंबेझरी या गावात हत्तींच्या कळपाने काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले....

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरपीडित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिरोंचा : गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावरील सिरोंचा तालुक्याला मेडीगड्डा धरणाच्या पाण्यामुळे पुन्हा एकदा फटका बसला. अशात एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस...