आता कळू शकेल सिलिंडरमधील गॅस कधी संपणार, उपकरण विकसित

गडचिरोली : आपल्या घरातील स्वयंकापाचा गॅस कधी संपणार याची कल्पना आपल्याला नसते. अनेक वेळा स्वयंपाक करता-करता अचानक सिलिंडरमधील गॅस संपतो. मग धावपळ करत दुसरा...

धान खरेदीसाठी संस्थांचे कमिशन वाढविले, तूटही अर्धा टक्क्यावरून एक टक्क्यावर

गडचिरोली : शासनाच्या आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांना मिळणारे कमिशन अखेर वाढवून देण्यात आले आहे. गेल्यावर्षी हे कमिशन प्रतिक्विंटल...

शेतातील पिकांची नासाडी करणाऱ्या वन्यप्राण्यांना ५५४ शेतकरी देणार ‘झटका’

गडचिरोली : मोठ्या कष्टाने शेतात उगवलेल्या पिकांचे रक्षण झाले पाहिजे. सोबत वन्यजीवांचा जीव वाचून त्यांच्यापासून पिकांचे रक्षण झाले पाहिजे यासाठी महसूल व वनविभागाने डॅा.श्यामप्रसाद...

विकासाच्या मुद्यांवर ढिवर समाजाने संघर्ष करण्याची गरज – रामदास जराते

आरमोरी : परंपरागत मासेमारीच्या व्यवसायात गुंतलेला ढिवर-भोई समाज मोठ्या संख्येने असूनही शिक्षणाचा अभाव असल्याने संघटीत नाही. त्यामुळे ढिवर समाजाने एकत्र येवून प्रगतीच्या मुद्यांवर संघर्ष...

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाची धग पोहोचली मुंबईत

https://youtu.be/xG_f7X1nB_Y गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २५ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन...

झेंडेपार लोहखाणीसाठी ४७ हेक्टर नाही, तर हजार हेक्टर जमीन बळकावणार?

गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर भागात पाच कंपन्यांना लोहखनिज काढण्यासाठी देण्यात आलेल्या झेंडेपारमधील जागेची लिज ४७ हेक्टर दाखविण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्षात या खाणींसाठी १...